Back

ⓘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)



                                     

ⓘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामूट्टी यांनी साकारली आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी व्यतरिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजराती या भाषांत डब झालेला आहे.

                                     

1. पुरस्कार

या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. दलित, महिला या समाजातील एकेकाळच्या उपेक्षित समाजघटकांच्या मूक वेदनेची कथा त्यांनी पडद्यावर अत्यंत सशक्तपणे मांडली. उंबरठा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आंबेडकर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपाने आहेत.

या चित्रपटास १९९९ मध्ये ३ राष्टीय पुरस्कार मिळाले आहेत.

  • Best Actor - Mammootty
  • Best Art Direction - Nitin Chandrakant Desai
  • Best feature film in English
                                     

2. हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची मूळ सूची
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →