Back

ⓘ जानेवारी १०                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०९-१०

                                               

आशिया XI क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

खालील यादी आशिया XI क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. आशिया XIने १० जानेवारी २००५ रोजी विश्व XI विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

                                               

सवर्ण आरक्षण विधेयक, २०१९

नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये झाले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी आर्थिकदृष्ट्या मागास सर्वणांना खासगी शिक्षण संस्थांमध्येही आरक्षण लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे बोलून दाखवले होते. "संसदेनं मंजूर केलेल्या १२४ व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करत २०१९ च्या पहिल्या शैक्षणिक सत्रापासूनच १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय म ...

                                               

झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१८-१९

झिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी २०१९ दरम्यान ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नामिबियाच्या दौऱ्यावर गेला होता. झिम्बाब्वे ने मालिका ५-० अशी जिंकली.

                                               

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा, १९७६-७७

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला. ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघांबरोबर एक-एक कसोटी सामना भारतीय महिलांनी खेळला.

                                               

भारतीय मोठा बगळा

इंग्रजी नाव: Eastern Great Egret शास्त्रीय नाव: Ardea alba modesta लांबी – ७१ ते ७६ से.मी. ग्रेट एग्रेट अर्दिया अल्बा, ह्याला मराठीत मोठा बगळा म्हणतात, जगातील बहुतेक उष्णकटिबंधीय आणि गरम समशीतोष्ण प्रदेशांमध्ये हा दिसून येतो. 83 ते १०3 सेंमी 33 ते ४१ इंच लांबीचे मोजमाप आणि ०.७ ते १.२ किलो वजनाचे, पूर्व ग्रेट एरेट हा एक पांढरा पिसारा असलेला एक मोठा बगला आहे. प्रजनन काळात चोचीचा रंग काळा असतो आणि इतर वेळी पिवळा असतो. आणि त्याचे लांब पाय लालसर काळ्या रंगाची असतात. प्रजनन काळात चेहर्‍याच्या उघड्या भागाचे रंग निळसर हिरवे बदलतात. प्रजनन पिसारा देखील लांब मान पल्हे आणि हिरव्या चेहर्याचे क्षेत्र च ...

                                               

मल्याळम विकिपीडिया

मल्याळम विकिपीडिया विकिपीडियाची मल्याळम भाषेतील आवृत्ती आहे. हे विनामूल्य आणि सार्वजनिकरित्या संपादनयोग्य ऑनलाइन विश्वकोश २१ डिसेंबर २००२ रोजी आरंभ केले होते. हा प्रकल्प दक्षिण-पूर्व आशियाई भाषेच्या विकिपीडियास विविध गुणवत्तेच्या मॅट्रिकांमधील अग्रगण्य विकिपीडिया आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत यात ७२,००० पेक्षा जास्त लेख होते, आणि विकीपेडियामध्ये लेख खोलीच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर आहे.

                                     

ⓘ जानेवारी १०

 • २००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.
                                     

1. जन्म

 • १७७५ - दुसरे बाजीराव पेशवे.
 • १९४० - येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
 • १९२७ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
 • १९१७ - टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७५ - जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित
 • १९१८ - आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९१३ - गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९०२ - शिवराम कारंथ, कन्नड साहित्यिक.
 • १९८१ - जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६६- दिग्दर्शक आणि पटकथालेखन मुरली नायर
 • १८९४- कवी पिंगली लक्ष्मीकांतम
 • १९३३ - लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८६९ - ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.
 • १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे
 • १९३८ - डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
 • १९०१ - डॉ. गणेश हरी खरे, इतिहास संशोधक.
 • १९७४ - ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
 • १८१५ - सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
 • १९०० - मारोतराव सांबशिव कन्नमवार, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
 • १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
 • १९४९- चित्रपट निर्माता अलू अरविंद
 • १९०३ - पड थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८७१ - ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८९६- वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर
                                     

2. मृत्यू

 • १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर
 • १८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
 • १९९९ - आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत.
 • १९६६ - लालबहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.
 • ६८१ - पोप अगाथो.
 • १९१७ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर.
 • १७६० - दत्ताजी शिंदे, पानिपतच्या पहिल्या युद्धातील मराठा सरदार.
 • १०९४ - खलिफा अल् मुस्तान्सर.
 • २००२ - पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर. व्यास, ख्यालगायकव बंदिशकार.
 • १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
 • १९२२ - ओकुमा शिगेनोबु, जपानाचा आठवा पंतप्रधान.
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →