Back

ⓘ जानेवारी १३                                               

र्ह्यास पाल्मर

र्ह्यास पाल्मर हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण १३ - गर्न्सी विरुद्ध १ जून २०१९ रोजी कॅसल येथे.

                                               

नवीन वर्ष

HAPPY NEW YEAR 2021 नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष किंवा नवीन दिनदर्शिका सुरू होण्याची वेळ किंवा दिवस. या दिवसापासून वर्षाची मोजणी एका अंकाने वाढत. बर्‍याच संस्कृतीत हा कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करतात. सर्वत्र सध्या प्रचलनात असलेल्या ग्रेगरीय दिनदर्शिकेत, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षची सुरुवात म्हणून चिन्हांकित केला जातो. जुलियन दिनदर्शिका आणि रोमन दिनदर्शिकेत पण १ जानेवारी हाच नवीन वर्षाचा दिवस होता. इतर संस्कृती त्यांचा पारंपारिक किंवा धार्मिक नवीन वर्षांचा दिवस त्यांच्या स्वतःच्या रूढीनुसार पाळतात आणि कधीकधी नागरी दिनदर्शिकेतील ग्रेगोरियन १ जानेवारी हा दिवस पण साजरा करतात. चीनी नववर्ष, ...

                                               

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१

पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. आधीच्या वेळापत्रकानुसार काही सामने हे पीटरमारित्झबर्गमधील सिटी ओव्हल वर आयोजित केले गेले होते. परंतु १० जानेवारी २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने सर्व सामने डर्बन शहरातील किंग्जमेडवर हलवले. दौरा जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारूफ हिने वैयक्तीक कारणाने दौऱ्यातून माघार घेतली. तिच्या जागी पाकिस्तानी संघाची जवाबदारी जव्हेरिया खानकडे सोपवली गेली. दक्षिण आफ्रिकेची नियमीत कर्णधार डेन व ...

                                               

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५१-५२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५१ - जानेवारी १९५२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली.

                                               

नेपाळ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९

नेपाळ क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेला होता. नेपाळने दोन्ही मालिका २-१ अश्या जिंकल्या.

                                               

प्रकाश पारखी

                                               

हिंदी विकिपीडिया

हिंदी विकिपीडिया हे विकिपीडियाचे हिंदी भाषेतील संस्करण आहे. जुलै २००३ मध्ये याची सुरूवात झाली. एप्रिल २०२१ पर्यंत, त्यात १,४६,७८७ लेख आहेत. जून २०२० मध्ये या आवृत्तीत ३.८ कोटी पृष्ठ दृश्ये होती, नोव्हेंबर २०१९ पासून पृष्ठ दृश्यांची संख्या कमी होत आहे. ३० ऑगस्ट २०११ रोजी १,००,००० लेखांना असणारी ही विकिपीडियाची पहिली भारतीय स्थानिकृत आवृत्ती ठरली. हिंदी विकिपीडियावर ध्वन्यात्मक रोमन वर्णमाला कनव्हर्टर देखील उपलब्ध आहे, म्हणून कोणतेही विशेष हिंदी-टाइपिंग सॉफ्टवेअर न वापरता रोमन कळफलक हिंदीमध्ये योगदान देण्यासाठी वापरले जाऊ शकते. इंग्रजी आवृत्तीनंतर हिंदी विकिपीडिया ही भारतातील दुसरी सर्वात लो ...

                                               

इंग्लिश विकिपीडिया

इंग्लिश विकिपीडिया, विकिपीडियाची इंग्लिश भाषेतील आवृत्ती आहे. १५ जानेवारी २००१ रोजी इंग्लिश विकिपीडियाची स्थापना झाली होती आणि सप्टेंबर २००६ पर्यंत त्यातील लेखांची संख्या २० लाखांवर पोचली होती. ही विकिपीडियाची पहिली आणि सर्वात मोठी आवृत्ती आहे. मार्च २००९ मध्ये विकिपीडियावरील एकूण लेखांपैकी इंग्लिश लेखांची टक्केवारी २२.३ होती तर ऑक्टोबर २०१२ पर्यंत ती १७.४% झाली. इतर भाषांमध्ये विकिपीडियाच्या अस्तित्वामुळे, २००३ पासून इंग्लिश विकिपीडियाच्या सहभागाची टक्केवारी ५०% टक्क्यांवरून घसरत गेली आहे. १३ जानेवारी २०२१ रोजी इंग्लिश विकिपीडियाचे १ अब्ज संपादन झाले.

                                               

झुलू विकिपीडिया

झुलू विकिपीडिया ही विकिपीडियाची झुलू भाषेततील आवृत्ती आहे. नोव्हेंबर २००३ मध्येया आवृत्तीचा आरंभ झाला होता आणि १३ मे २००९ पर्यंत यातली लेखसंस्ख्या १८६ लेखांवर पोचली आणि २५ एप्रिल २०१६ रोजी हा आकडा ७६६ वर पोचला, ज्यामुळे ही लेखसंख्येनुसार २४७वी सर्वात मोठी विकिपीडिया आवृत्ती बनली. एप्रिल २०२१ मध्ये यात ८,०१५ लेख आणि २३ सक्रिय नोंदणीकृत वापरकर्ते होते.

                                               

किताब (नाटक)

किताब, हे एक अजान देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका मुुुस्लिम तरूणीचे विनोदी चित्रण असलेले मल्याळम भाषेतील नाटक आहे. सामूहिक प्रार्थना करण्यासाठी मशिदीतुन देण्यात येणाऱ्या सादास अजान असे म्हणतात, आणि सामान्यतः अजान फक्त मुस्लिम पुरुष देत असताात, ज्यांना मुअज़्ज़िन किंवा मुकरी असे म्हणतात. ही मुलगी आपल्या समाजातील स्त्रियांवरील अत्याचार आणि दडपशाहीबद्दल नेहमी आवाज उठवत असते आणि आपल्या मैत्रिणीं सोबत नाचत, नाकारलेल्या धान्यावर त्यांचा हक्क सांगत, अजान देण्याची संधी मिळावी या मागणीसाठी, आपल्या समाजातील स्त्रियांवरील अत्याचार व दडपशाहीचा प्रश्न ती मांडते. पारंपरिक मुस्लिम कुटुंबात प्रचलित असलेल्या ...

                                               

सिद्धार्थ शुक्ला

सिद्धार्थ शुक्ला एक भारतीय अभिनेता, मॉडेल आणि होस्ट आहे. तो बालिका वधूमध्ये शिव आणि दिल से दिल तकमध्ये पार्थ म्हणून ओळखला जातो. बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी रिऍलिटी शोचे ते विजेते होते. त्यांनी सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंटचे आयोजन केले होते.

                                     

ⓘ जानेवारी १३

 • २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • २००१ - एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
 • २०११: भारतातील शेवटची पोलिओ रुग्ण सापडली.
 • २००२ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
                                     

1. जन्म

 • १५९६ - यान फान गोयॉॅं, डच चित्रकार.
 • १८९६- रविकिरण मंडळातल्या कवयित्री मनोरमा रानडे
 • १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.
 • १९४९ - राकेश शर्मा, एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
 • १९७७ - ऑरलॅन्डो ब्लूम, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
 • १६१० - मरिया आना, ऑस्ट्रियाची राणी
 • १९३८ - पं. शिवकुमार शर्मा, संतूरवादक व संगीतकार
 • १९२६ - शक्ती सामंत, हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
 • १९८३: भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान
 • १९१९- एम. चेन्‍ना रेड्डी, आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल १९७४ - १९७७, पंजाबचे राज्यपाल १९८२ - १९८३, राजस्थानचे राज्यपाल १९९२ - १९९३, तामिळनाडूचे राज्यपाल १९९३ - १९९६
 • १३३४ - हेन्री दुसरा, कॅस्टिलचा राजा.
                                     

2. मृत्यू

 • १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.
 • १९८५ - मदन पुरी, हिंदी व पंजाबी चित्रपटअभिनेता
 • २०११ - प्रभाकर पणशीकर, मराठी अभिनेता.
 • १९८८ - च्यांग चिंग-कुओ, तैवानचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९७८ - ह्युबर्ट एच. हम्फ्री, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
 • ७०३ - जिटो, जपानी सम्राज्ञी.
 • ११७७ - हेन्री दुसरा, ऑस्ट्रियाचा राजा.
 • ८८८ - जाड्या चार्ल्स, पवित्र रोमन सम्राट.
 • २०१३ - रुसी सुरती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १८३२ - थॉमस लॉर्ड, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचे संस्थापक.
 • २००१ - श्रीधर गणेश दाढे, संस्कृतपंडित व लेखक.
 • १६९१ - जॉर्ज फॉक्स, क्वेकर्स या ख्रिश्चन पंथाचा स्थापक.
 • १९९७ - शंभू सेन, भारतीय संगीत व नृत्य दिग्दर्शक
 • १३३० - फ्रेडरिक पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
 • १९२६- कवयित्री मनोरमा रानडे
 • १९२९ - वायट अर्प, अमेरिकन शेरिफ
 • १९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे
 • १९७६ - अहमद जॉं थिरकवा, तबला वादक
 • ८५८ - वेसेक्सचा एथेलवुल्फ.
                                               

गाझी सोहेल (क्रिकेट पंच)

गाझी सोहेल हे बांगलादेशचे क्रिकेट पंच आहेत. त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा डिसेंबर २०१८ मध्ये बांगलादेश वि वेस्ट इंडीज असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये बांगलादेश वि वेस्ट इंडीज मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा पंच म्हणून उभे राहिले.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →