Back

ⓘ चटणी



                                               

मिरगुंडे

मिरगुंडे पदार्थ हा पापडी सारखा असतो. यामध्ये विविध पीठे एकत्र करून त्यात हिंग, सैंधव, ओली मिरची घालून ते मळून घेतात. त्याची पापडी करून् वाळवतात. काही ठिकाणी मात्र त्याची गोळी करूनही वाळवून घेतात. ही तुपात तळून खातात. यात असलेल्या पदार्थांमुळे हे वातनाशक ठरते. हे पंचाम्रुत चटणी बरोबर खाल्यास फारच छान लागते. हा पदार्थ पेशव्यांच्या जेवणात असल्याचेही म्हंटले जाते.

                                               

केरळ राज्यातील् खाद्यसंस्कृती

केरळात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो.मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात.मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो.न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली, पुत्तू,अप्पम,इडीअप्पम,वडा यांचा समावेश होतो.चटणी, कडल, पायसम, चिकन करी, माशांची आमटी,रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते.मधल्या वेळच्या ख ...

चटणी
                                     

ⓘ चटणी

चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यामध्ये अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात.

विविध चटण्या:

  • कैरीची चटणी
  • दोडक्यांच्या शिरांची चटणी
  • दाण्याची चटणी
  • लसणाची चटणी
  • कढीलिंबाच्या पानांची चटणी
  • कच्च्या टोमॅटोची चटणी
  • चिंचेची चटणी
  • खोबऱ्याची चटणी
  • सुक्या बोंबलाची चटणी
  • जवसाची चटणी
                                     

1. चटणीविषयी मराठी पुस्तके

  • आजीच्या विविध चटण्या प्रमिला पटवर्धन
  • चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती वंदना वेलणकर
  • चटण्या मसाले व अभिनव पाककला नीला जोशी
  • चटकदार चटण्याच चटण्या शीला काकडे
  • चटण्या कोशिंबिरी अनिता राजगुरू
  • विविध चटण्या उषा पंढरपुरे
  • कहाणी चटणीची मृणाल तुळपुळे
  • चटण्या चवीपरीच्या शीला निपुणगे
  • लज्जतदार मसाले, चटण्या आणि सॉस वैजयंती केळकर
  • झणझणीत अनेक प्रकारच्या चटण्या वंदना वेलणकर
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →