Back

ⓘ आनंद यादव



                                     

ⓘ आनंद यादव

आनंद यादव हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

                                     

1. जीवन

आनंद यादव यांनी कोल्हापूर व पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला होता.

यादव हे मराठीतील महत्त्वाचे ग्रामीण कांदबरीकार होते.

आनंद यादवांच्या कन्या डाॅ. कीर्ती मुळीक ह्याही लेखिका आहेत. See I love his books

                                     

2. संतसूर्य तुकाराम

आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतरदेखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.

वारकऱ्यांनी आनंद यादव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. आनंद यादव, पुस्तकाचे प्रकाशक व मुद्रक यांची पोलिसांनी जामिनावर सुटका केली. यादव मृत्यूपर्यंत जामिनावर होते.

                                     

3. कथासंग्रह

  • भूमिकन्या कथासंग्रह
  • झाडवाटा
  • आदिताल १९८०
  • शॆवटची लढाई विनोदी कथासंग्रह
  • खळाळ १९६७
  • घरजावई विनोदी१९७४
  • उखडलेली झाडे १९८६
  • डवरणी) १९८२
  • माळावरची मैना १९७६
                                     

4. ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथ

  • साहित्याची निर्मिति प्रक्रिया
  • स्पर्शकमळे १९७८
  • साहित्यिक जडण - घडण
  • मराठी साहित्य: समाज आणि संस्कृती
  • ग्रामीण साहित्य: स्वरूप व समस्या
  • मराठी लघुनिबंधाचा इतिहास
  • पाणभवरे १९८२
  • ग्रामसंस्कृती
  • आत्मचरित्र मीमांसा
  • ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव
  • साहित्यिकाचा गाव
  • १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह
                                               

धूळपाटी/शहिद जवान २००१

अरमिक सिंग आनंद सिंग सुधीर यादव मोहम्मद उदीन प्रदिप कुमार यु रामा नाईक बी. आर मंडल सुखजीदर सिंग बी. आर. नाथ गुरबास सिंग अमंदीप सिंग गील कॅप्टन सोमेस्वर श्रीवास्तव देश राज पन्ना लाल मेजर अमित डोग्रा ८ डोग्राा अब्दुल सेख रमन्ना गोडा नायक जसविर सिंग १७ सििंग सब. इन्स्पेक्टर विनोद यादव दान सिंग महालीगा कोोपााड संतांना दाला नायक राजबीर सिंग तोमर १४ कुुुुमाउ

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →