Back

ⓘ मराठी मन                                               

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वाचे प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर १५ एप्रिल २०१८ रोजी सुरु झाले होते. अभिनेते महेश मांजरेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. मेघा धाडे हिने पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला. २६ मे २०१९ रोजी बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु झाले होते. शिव ठाकरे याने दुसऱ्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला.

                                               

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नकारात्मक व्यक्तिरेखेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                     

ⓘ मराठी मन

मराठी मन डॉट इन हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०१० पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे. मन हिरवे मन ओले, मन अंबर नदी काठी! मन नितळ मन माती, मन मराठी मन मराठी. हे या संकेतस्थळाचे ब्रिदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सर्व विषयावर कविता हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून शिवाजी साचा:नेमके हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत. दर महिन्याला साधारण १००० ते १५००० लोक या संकेतस्थळास भेट देतात मन हिरवे मन ओले, मन अंबर नदी काठी! मन नितळ मन माती, मन मराठी मन मराठी. नक्कीच पहा. marathimann.in

मराठी कवीता | मराठी गाणी | मराठी विनोद | मराठी व्यंगचित्रे | मराठी लेख | व्यंगचित्र आणि कार्टून्स | चारोळ्या व म्हणी | गाणी | चित्र कविता व इतर चित्रे | कथा, लेख आणि इतर | विनोद | इंटरनेटवरील मराठी वॄत्तपत्रे | संगणक विषयी | आणि मराठी हे मनं माझे.

कविता, व्यंगचित्र, कार्टून्स, चारोळ्या, म्हणी, गाणी, चित्र, कविता, इतर, चित्रे, कथा, लेख, विनोद, इंटरनेट, मराठी, वॄत्तपत्रे, संगणक, मन, वेबसाईट, मराठी, माणूस, सुशांत, प्रेम, विडंबन, उखाणे, विरह, विडंबन कविता, शृंगारिक कविता, गंभीर कविता, बालगीत, प्रेरणादायी कविता, पाऊस, गंभीर, मैत्री, तुझी, माझी, आई, बाबा, निसर्ग, जय, महाराष्ट्र, Marathi, World, Prem, Kavita, Katha Sahitya, Gani Bhondla, Charolya, Gharguti, Aushadhe, Pangat, Jokes, Vinod, Poor Jokes, Muli, Ukhane, Films, Songs, Cinema, Download, mp3, Katha, Natya Sangit, Lyrics, Bhakti Sangit, Bhavgite, Marathi, Matrimony, Free Marathi Songs Download, Vinod, Matrimony, Free, 3gp, mp4, computer, website, web, site, ganesh, ganapti, bappa. morya, greeting, love, majha, majhi, aai, paus, boys, boy, girls, girl, lady, sms, poem, online

                                               

कलर्स मराठी लोकप्रिय नायिका पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नायिका पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायिकेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायकाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम ऑनस्क्रीन जोडीला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

कलर्स मराठी लोकप्रिय कुटुंब पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय कुटुंब पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कुटुंब दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

कलर्स मराठी लोकप्रिय मालिका पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय मालिका पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मालिकेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →